PDF Adda

गोपनीयता

PDF Adda पूर्णपणे तुमच्या ब्राउझरमध्ये चालते. तुमच्या फाइल्स तुमच्या स्वतःच्या डिव्हाइसवर प्रोसेस होतात आणि कधीही अपलोड होत नाहीत.

अकाउंट लागत नाही आणि आम्ही तुमच्या फाइल्स साठवत नाही.

तुमची ओळख पटणार नाही अशा पद्धतीने आम्ही भेटी मोजू शकतो. तुम्ही फीडबॅक पाठवला तर आम्हाला फक्त तुम्ही लिहिलेला मजकूर मिळतो.

एकदा PDF Adda उघडल्यावर पाने आणि टूल्सची एक प्रत तुमच्या डिव्हाइसवर ठेवली जाते, म्हणजे ती ऑफलाइन चालू शकतात.

शेवटचे अपडेट: